<
>
BMM Texas मैत्री मेळावा (Hosted by DFWMM)Dallas Fort-Worth Maharashtra Mandal (DFWMM) is excited to announce a Mini BMM Convention, with participation from neighboring cities such as Houston, Austin, and San Antonio. Join us for two fun-filled days of diverse programs: Venue : Frisco Conference Center Day & Date - 19th and 20th April, 2025. १९ आणि २० एप्रिल २०२५ रोजी डॅलस येथे होणाऱ्या BMM Texas मैत्री मेळाव्याबद्दल थोडी अधिक माहिती: - दोन दिवस कार्यक्रमांची रेलचेल - खास भारतातून आलेले नवीन मराठी नाटक - जर तर ची गोष्ट (कलाकार: प्रिया बापट आणि उमेश कामत) - ख्यातनाम गायिका देवकी पंडित याचं गायन (तबला: हर्षद कानेटकर, हार्मोनियम: अभिनय रवांडे) - शिवमहानाट्य - छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्य दृकश्राव्य कार्यक्रम - ढोल-ताशांच्या गजरात गौरवयात्रा (All dhol players are welcome to participate in Maitri Melawa Gauravyatra. However, DFWMM reserves the right to make the final decision.) - 3 Idiots चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते ओमी वैद्य यांचा Stand Up Comedy show - सर्व सहभागी मंडळांचे सांस्कृतिक कार्यक्रम - ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तररंग (BMM उपक्रम) - रेशीमगाठी (BMM उपक्रम) - मराठी शाळांसाठी विशेष कार्यक्रम - युवा नेतृत्व: मुलांनी ऑर्गनाइज आणि लीड केलेले खास उपक्रम.. - व्यावसायिकांसाठी BConnect - Real Estate Conference - सर्वांना सहभागी होतं येतील असे Local Talent Programs - ३ ते १० वर्षाच्या मुलांसाठी Day Care (FREE, included in the ticket cost) - दोन्ही दिवस सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, चहा, snacks - इतर अनेक कार्यक्रम आणि हे सगळे एका तिकिटात .. आहे की नाही Bumper Offer ? टेक्सास.. या राज्याचं ब्रीदवाक्यच "Friendship" आहे. त्या राज्याचे आपण सगळे रहिवासी मिळून BMM Texas मैत्री मेळावा साजरा करूया. नवीन मित्र बनवूया आणि आयुष्यभरासाठीचा सुखद आठवणींचा साठा बरोबर घेऊन जाऊया Please visit https://www.dfwmm.org/melawa2025 to get more information and book your tickets. ऑस्टिन मराठी शाळा - शिवजयंती २०२५
|
Austin Marathi Mandal is a non-profit organization.
Our members and volunteers work hard to make this organization run smoothly. Willing to extend your helping hand ? Austin Marathi ShalaOur Sponsors |