Events of 2023
January 07, 2023 : "गोष्ट एका पैठणीची .. " Marathi Movie Screening
ऑस्टिन मराठी मंडळातर्फे सर्व सदस्यांना नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा.
नवीन वर्षात आम्ही घेऊन येत आहोत, भारताच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त एक नवीन मराठी चित्रपट .. "गोष्ट एका पैठणीची..." केव्हा : दिनांक ७ जानेवारी २०२३, सकाळी ११ वाजता कुठे : Southwest Theaters Lake Creek 7 | 13729 Research Blvd #1500, Austin, TX 78750 |