* स्नेहदीप *
ऑस्टिन मराठी मंडळाचा वार्षिक अंक “ स्नेहदीप “ - तुमच्या लिखाणासाठी हक्काचा व्यासपीठ
-
स्नेहदीप-विषयी
-
मागील अंक
-
साहित्य नियमावली
-
स्नेहदीप २०२४
<
>
Vertical Divider
ऑस्टिन मराठी मंडळाचा वार्षिक अंक “ स्नेहदीप “ - तुमच्या लिखाणासाठी हक्काचा व्यासपीठ
स्नेहदीप हा ऑस्टिन मराठी मंडळाचा वार्षिक अंक असून या मध्ये आम्ही ऑस्टिनमध्ये स्थायिक असलेल्या मराठी लेखक , कवी, चित्रकार , व्यंगचित्रकारांचे अभिरुची संपन्न साहित्य व दर्जेदार कलाकृती समाविष्ट करतो . आपले लेख , कविता , कथा, प्रवासवर्णन याबरोबरच मुलाखत पुस्तक / चित्रपट / संगीत परीक्षण , बालसाहित्य , व्यंगचित्र , हास्यचित्र , विनोद, स्वतः केलेली पेंटिंग्स आणि अनोखी-चविष्ट पाककृती असे विविध साहित्य या अंकासाठी तुम्ही पाठवू शकता. साहित्य व कलाकृती अभिरुची संपन्न असावी .
मागील अंक विभागात तुम्हाला स्नेहदीप च्या जुन्या प्रती आणि २०२४ वर्षीचा अंक pdf format मध्ये पाहायला मिळतील.
स्नेहदीप २०२४ विभागात अंक e - book format मध्ये उपलब्ध आहे .