नवीन वर्षात ऑस्टिन मराठी मंडळ घेऊन येत आहे,
भारताच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त एक नवीन मराठी चित्रपट ..
"गोष्ट एका पैठणीची..."
केव्हा : दिनांक ७ जानेवारी २०२३, सकाळी ११ वाजता (Check-In : सकाळी १०. ३० वाजता सुरु होईल)
कुठे : Southwest Theaters Lake Creek 7 | 13729 Research Blvd #1500, Austin, TX 78750