रथसप्तमीच्या शुभ-मुहूर्तावर आपल्या ऑस्टिन मराठी मंडळाने हळदी कुंकू आणि बोर-नहाण आयोजिले आहे.
आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना सस्नेह अगत्याचे निमंत्रण !!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला ..!!
आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना सस्नेह अगत्याचे निमंत्रण !!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला ..!!
Your representatives in the Austin Marathi Mandal invite you to the first big event of the year. See what they want to say??
|
वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत आणि म्हणूनच या वर्षीच्या संक्रांतीसाठी आपल्यामधील काही ऑस्टिन मराठी मुलींनी एकत्र येत आपल्या सर्वांना खास अगत्याचे निमंत्रण केले आहे.
|