ऑस्टिन मराठी मंडळ, दर्दी चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत आहे,
नुकताच प्रदर्शित झालेला प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे अभिनीत मराठी चित्रपट
'फुलराणी…'
केव्हा : शनिवार, दि.२२ एप्रिल २०२३ सकाळी ११ वाजता… (Check-In : सकाळी १०. ३० वाजता सुरु होईल)
कुठे : Southwest Theaters Lake Creek 7 | 13729 Research Blvd #1500, Austin, TX 78750
या तर मग 'फुलराणी' ची Beautiful प्रेमकहाणी पहायला ..