ऑस्टिन मराठी मंडळ तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहे महाराष्ट्राचा बहुचर्चित आणि प्रतिक्षितमहाचित्रपट "सरसेनापती हंबीरराव" एका अभूतपूर्व मराठा योद्धयाची गोष्ट !
Where : Southwest Theaters 13729 Research Blvd, Austin TX 78750 When : Sunday, 12th June 2022, 11 AM